संवादकीय – एप्रिल २००३
युद्धाला सर्व जगातून, सर्वसामान्य जनमतानं विरोध केला आहे. ‘युद्ध’ म्हणून युद्ध नको, एकतर्फी युद्ध तर नकोच नको, असं म्हटलं गेलं आहे. युद्धाला विरोध करणारे मोर्चे, घोषणा इतक्या मोठ्या प्रमाणात येत आहेत, की न्यूयार्क टाईम्सनी म्हटलंय की जगात दोन महाशक्ती आहेत. Read More