संवादकीय – फेब्रुवारी २००३
शिक्षणव्यवस्थेवर दूरगामी परिणाम घडवणारे शासकीय निर्णय, या निर्णयांमागची धोरणं आणि या धोरणांवर असलेले अनेक प्रभाव याबद्दल आपण पालकनीतीतून सातत्यानं चर्चा करत आलो...
Read more
मुलांची भाषा आणि शिक्षक – लेखांक – १२
लेखक – कृष्णकुमार, अनुवाद - वर्षा सहस्रबुद्धे काही भाषिक खेळ (१) परिचित वस्तू :  शब्दसमूहाचे खेळ खेळताना वेगवेगळ्या परिचित विषयांशी संबंधित शब्द आठवून मुलांनी सांगावेत....
Read more
‘सारंसमजतं… तरीही’… च्यानिमित्तानं
‘‘मँटनपावलोविचचेखॉवयांच्याकथेचेमराठीरूपांतरकरतअसतानागोष्टीचाशेवटखरंतरमलावेगळाकरण्याचामोहझालाहोता. ‘मुलांनाएखादीगोष्टकरूनको’हेसांगतानापालकांनाहीतीगोष्टकरताकामानयेहाआदर्शवादनिदानपालकनीतीमधूनतरीमांडलागेलापाहिजेअसेतीव्रतेनेवाटतहोते. आपणटाकलेलेसिगरेटचेथोटूकआपलालहानमुलगाओढतानापाहूनसिगरेटसोडूनदिलेलेकाहीपालकहीमलामाहीतआहेत. म्हणूनच, ‘सॅमलासिगरेटपासूनपरावृत्तकरतानात्याचेवडीलविल्यम्सहीसिगरेटसोडतात’, असागोष्टीचाशेवटकरणेमलाजास्तभावलेअसते. पणमनुष्यस्वभावाचंइतकंमार्मिकआणिनेमकंचित्रणकरणाऱ्याचेखॉवसारख्यालेखकाच्यागोष्टीचाशेवटबदलणेयोग्यठरलेनसतेहेसंपादकांचेम्हणणेहीडावलण्यासारखेनव्हते. म्हणूनमीशेवटबदललानाही. तुमचेयावरकायमतआहे, कळवाल?’’ विद्यासाताळकर ‘‘पालकनीतीच्यानोव्हें.-डिसेंबरच्याअंकात‘सारंसमजतं...
Read more
काही चुन्यागिन्या मुलाखती (लेखांक – ११)
रेणू गावस्कर डेव्हिड ससूनमधील मुलांशी अधीक्षक मुलाखतींच्या स्वरूपात दोन वेळा बोलतात. एकदा मुलगा संस्थेत दाखल झाला की आणि दुसर्‍यांदा त्या मुलाचं बाहेरच्या जगात...
Read more