अनोख्या पुस्तक-मित्रांच्या सत्यकथा

या महिन्याच्या ‘पुस्तक-परिचय’ सदरासाठी पुस्तकांना केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली पुस्तके निवडावीत असा विचार मी करत होते. तेव्हा ‘पुस्तक न वाचणारी मुलगी’, ‘गोष्टींचा गाव’ अशी सुरेख पुस्तके डोळ्यासमोर आली. मात्र त्यापेक्षाही पुस्तकांवर मनापासून प्रेम करणार्‍या, ती दुर्गम भागांत पोचवण्यासाठी धडपडणार्‍या आणि त्यांना Read More

निमित्त प्रसंगाचे

काही दिवसांपासून वेद शाळेला जायला तयारच होत नाहीये. खरं तर तो वर्गातला हुशार मुलगा. सहावीत आहे. मागच्या वर्षी त्यानं कोणताही क्लास न लावता स्कॉलरशिप मिळवली होती. म्हणून बाबांनी या वर्षी त्याला गावातल्या ‘उत्तम’ समजल्या जाणार्‍या शाळेत घातलंय. त्याच्या आतापर्यंतच्या गुणांमुळे Read More

वाचनसंस्कृती रुजली पाहिजे

वाचनसंस्कृती रुजली पाहिजे, मुलांना वाचनाची गोडी लागली पाहिजे असे आपण सर्वत्र ऐकत असतो. मुलांनी वाचते-लिहिते होणे याकडे बहुतेक वेळा फक्त साक्षरतेच्या भिंगातून पाहिले जाते. साक्षरता महत्त्वाची आहेच; पण वाचनाचे महत्त्व त्यापलीकडे जाणारे आहे. वाचन वाचकाला आनंद देते. अधिक विचारी, संवेदनशील, Read More

निर्णयाचे पोटी जबाबदारीचे भान

-वैशाली गेडाम काल 19 मुले आणि मी एस. टी. बसने चंद्रपूरला आलो. बसस्टँड चौकातून तीन ऑटोरिक्षा करून आम्ही घरी आलो. घरात प्रवेश केल्याबरोबर मी दाखवण्याआधीच मुलांनी सर्व खोल्या फिरून बघितल्या. तुमचे घर आम्हाला आवडले म्हणाली. हातपाय धुऊन ड्रेसिंग टेबलापाशी जाऊन Read More

वाचकाचे हक्क

-मानसी महाजन ‘वाचकाचे हक्क? हे काय बरे नवीनच?’ डॅनियल पेनाक या फ्रेंच लेखकाचे पुस्तक पहिल्यांदा हातात पडले तेव्हा माझीदेखील अशीच काहीशी प्रतिक्रिया होती. ‘द राईट्स ऑफ द रीडर’ या पुस्तकामध्ये पेनाक यांनी वाचकांचे दहा हक्क मांडले आहेत. ते काय आहेत Read More

प्रक्रिया वाचन-कट्टा

– मुग्धा व सचिन नलावडे आपल्या मुलांना वाचनाची गोडी लागावी असे प्रत्येक पालकाला वाटते. मात्र त्यासाठी नेमके काय करावे हे कळत नाही. आम्हीही आमच्या मुलीसाठी घरातल्या घरात काही कृती-आधारित प्रयत्न करून पाहत होतो. आम्ही तिला गोष्टी सांगायचो. तिला अक्षरओळख नव्हती Read More