सारं समजतं… तरीही…
लेखक – मँटन पावलोविच चेखॉव, रूपांतर- अमिता नायगावकर, विद्या साताळकर कोर्टामध्ये भल्या भल्या आरोपींना घाम फोडणारे वकीलमहाशय मिस्टर विल्यम्स आज घरात अस्वस्थपणे येरझारा घालत होते कारण आज त्यांचा आईवेगळा एकुलता एक मुलगा सॅम आरोपीच्या पिंजर्यात उभा होता. त्याच्याविरूद्ध फिर्याद केली Read More