स्त्री शिक्षणासाठीचा एक संघर्ष
वंदना कुलकर्णी शांताबाई दाणी – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीतील एक अध्वर्यू. दलित समाजाच्या उद्धारासाठी आपलं सारं आयुष्य वेचणार्या, लढाऊ, झुंझार कार्यकर्त्या, शिक्षणाचं बीज दलित मुलींमध्ये पेरणार्या शिक्षणप्रेमी. त्यांचं नुकतंच निधन झालं. शांताबाईंना विनम्र अभिवादन. जही गावा-गावातून, वाड्या-वस्त्यांतून निम्म्यातूनच शिक्षणाला रामराम Read More