संवादकीय – सप्टेंबर २००२
चौथीच्या टप्प्यावर प्राथमिक शालेय प्रमाणपत्र परीक्षा घेण्याचा निर्णय होऊन, त्या दिशेनं कार्यवाही सुरू झालेली आहे. ही परीक्षा कशी योग्यच आहे हे सांगण्याचा प्रयत्न करणारे लेख शासनाचे प्रतिनिधी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करत आहेत. नमुना प्रश्नांची यादी शालेय शिक्षकांच्या नावावर प्रसिद्ध होत आहे. Read More