पुस्तकाबाहेरचं शिकणं – मंजिरी निमकर

मुलांशी होणार्‍या अनौपचारिक चर्चांत, संवादांत मग त्या शाळेत असोत अथवा घरी, काही गमतीजमती लक्षात येतात. मुलं काय बोलतील, जे बोलतील ते त्यांना खरंच वाटत असतं का – हे सगळं त्यांच्या मोठ्यांशी असलेल्या नात्यावर खूपच अवलंबून असतं. जिथं बोलण्याच्या परिणामांची भीती Read More

ऑगस्ट २००२

या अंकात… प्रतिसाद – ऑगस्ट २००२ संवादकीय ऑगस्ट २००२ पुस्तकाबाहेरचं शिकणं – मंजिरी निमकर प्रज्ञांचे सप्तक – संकलन – संजीवनी कुलकर्णी नकार! – रेणू गावस्कर पाहिजे एक आदर्श आई – अनुवाद – वृषाली वैद्य चोर-चोर  – सुलभा करंबेळकर मुलांची भाषा Read More

संवादकीय – ऑगस्ट २००२

गेल्या 2/3 वर्षांत महाराष्ट्र सरकार शिक्षणाबाबत सातत्याने मूलभूत बदल करीत आहे. पहिलीपासून इंग्रजी, वस्ती शाळांची उभारणी, शाळांत शिक्षकांऐवजी शिक्षणसेवकांची नेमणूक, चौथी आणि सातवीसाठी बोर्डाच्या धर्तीवर सक्तीच्या परीक्षा इत्यादी. या मुद्यांवर पालकनीतीमधे आधीही मांडणी केली होती. गेल्या महिन्यात प्रथम इंग्रजी माध्यमाच्या Read More

प्रतिसाद – ऑगस्ट २००२

सप्रेम नमस्कार, ‘पालकनीती’चा नवा अंक मिळाला. या अंकाच्या संपादनासाठी आणि त्याच्या अंतर्बाह्य मांडणीसाठी खास अभिनंदन. डॉ. केळकरांच्या यथोचित गौरवासाठी ‘पालकनीती’ने घेतलेले श्रम अंकाच्या संपादनात जाणवतात. तसे डॉ. केळकरांचे विचार एकूण मराठी समाजात असायला हवेत तितके परिचित नाहीत. पालकनीतीचा परिवार अधिक Read More

‘हे विश्‍वाचे आंगण आम्हां दिलें आहे आंदण’

गांधीजींनी इंग्रजीला केंद्रबिंदू मानणार्‍या शिक्षणपद्धतीवर एकदा कडाडून टीका केली. त्या संदर्भात रवींद्रनाथ ठाकुर यांनी आधुनिक भारताच्या शिल्पकारांवर इंग्रजीचे किती वैचारिक ऋण आहे, याची आठवण करून दिली. त्यावर यंग इंडियाच्या 01:06:1921 च्या अंकात गांधीजींनी ‘इंग्लिश लर्निंग’ नावाचे एक टिपण उत्तरादाखल लिहिले Read More

शिक्षणाचे माध्यम : साहित्यादि कला

शिक्षणाचे एक माध्यम : कला या विषयावर डॉ. केळकर यांनी दिलेल्या व्याख्यानातील सुरवातीचा भाग याच अंकात पान 8 वर शिक्षणाची तरतूद आणि माध्यम या उतार्‍यात आलेला आहे. त्यानंतरचा भाग आपण या लेखात वाचणार आहात. ललितकला हेहि एक शिक्षणाचे माध्यम होऊ Read More