भाषेचे प्रेम आणि भाषेचा द्वेष

भाषेवरच्या प्रेमाचा आणखीही एक नियम दिसतो. पहिल्या जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून श्री. वि. वा.शिरवाडकर म्हणाले (11 ऑगस्ट, 1989), की जो स्वत:च्या भाषेवर प्रेम करतो, तोच दुसर्‍याच्या भाषेवर प्रेम करू शकतो. स्वत:चे उदाहरण देऊन ते म्हणाले, की मराठी भाषेवर माझे प्रेम Read More

शालेय शिक्षण आणि इंग्रजी माध्यम

ऐतिहासिक अन्वयार्थ असे म्हटले जाते, की चूक करणे हा माणसाचा हक्क आहे; पण तसलीच चूक पुन्हा करणे हा मूर्खांचा हक्क आहे. त्याचे असे झाले, की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्रजीला तिच्या स्थानावरून खाली ढकलण्याची आपल्या राज्यकर्त्यांना एवढी घाई झाली, की मुंबई प्रांताच्या Read More

काळाची एक शैक्षणिक गरज

मराठी भाषेला बरे दिवस यायचे असतील – निदानपक्षी महाराष्ट्रात यायचे-तर मराठीभाषकांनी तिची अवहेलना थांबवली पाहिजे. या अवहेलनेचा एक सगळ्यांना जाणवणारा भाग म्हणजे मराठी भाषक पालकांची आपल्या मुलांना इंग्लिश माध्यमाच्या शाळांतून घालण्याची वाढती प्रवृत्ती. अशा पालकांशी बोलले की त्यांच्यामध्ये दोन गट Read More

भाषिक समता, बंधुता, आणि स्वाधीनता

एखाद्या जनसमूहात इंग्रजीत बोलणारी माणसं केवळ इंग्रजीत बोलत आहेत एवढ्यावर भाव खाऊन जातात, किंवा इंग्रजी येत नाही, म्हणून न्यूनगंडाने पछाडून मुलामुलींना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्यासाठी जीव खाऊन प्रयत्नही करतात हे आपण पहातो. केवळ भाषेमुळे ही असमता आपल्या मनात घर करते. Read More

भाषा शिक्षण

आपल्याला सर्वांना किमान एक स्वभाषा येत असते, तीही परिसरातील घटकांकडून आपण नकळत शिकतो,  हे भाषासंपादन शिक्षणव्यवस्थेत आपण आणखी पुढे नेतो, स्वभाषेच्या मदतीने परभाषाही शिकतो.  भाषाशिक्षणाबद्दल विडकोशासाठी तयार केलेली ही मांडणी. भाषेचा शिक्षणक्षेत्राच्या संदर्भात तीन प्रकारे विचार करावा लागतो-कोणत्या भाषेत शिकवायचे Read More

भाषा शिक्षण

तुमचे मूल कोणत्या माध्यमातून शिक्षण घेते? किंवा तुम्ही कोणत्या माधमातून शिकलात? असे कुणी विचारले तर मराठी/इंग्रजी/हिंदी असे उत्तर येते. विचार केला तर जाणवते की हे उत्तर तसे वरवरचे आहे. त्यापलीकडे जाऊन पहायचे तर… (…) शिक्षणाचे माध्यम असे म्हटले, की आपल्या Read More