बहुमानार्थी बहुवचन

प्रश्न : प्रत्येक भाषेचे स्वत:चे संकेत भाषांतर करताना गमती निर्माण करतात. संस्कृतातून मराठीसारख्या अनेक भाषांत आलेला संकेत म्हणजे आदरणीय व्यक्तीला बहुवचन वापरणे. हा संकेत मनात इतका ठसलेला आहे की दुसर्‍या भाषेतही अशाच पद्धतीने लेखन केले जाऊ शकते. इंग्रजीच्या उत्तरपत्रिकेत पत्रलेखन Read More

लहान मुलांसारखे बोलायला शिकणे

मराठीच्या भाषाव्यवहारात वाणीच्या हाताळणीचे काही ओळखीचे साचे तयार झालेले आहेत. अगदी लहान मुले भाषा प्रथम शिकतात, तेव्हा त्यांचे भाषाप्रयोग काही अवस्थांमधून जातात आणि वयाच्या पाच ते सात वर्षांमध्ये मुले त्या भाषिक समाजाचे पूर्ण सदस्य बनतात. त्यानंतर त्यांचा शब्दसंग्रह वाढेल, शैलीची Read More

लोकशिक्षण : कसे आणि कुणासाठी?

लोकशिक्षण आणि मराठी भाषा या लेखात शिक्षणाचे कार्य आणि शिक्षणामधील संज्ञापनाचे स्वरूप स्पष्ट केल्यानंतर, प्रत्यक्षात लोकशिक्षण कशा तर्‍हेने घडते हे, पुढील उतार्‍यात मांडलेले आहे. प्रत्येक समाजात शिक्षणाबद्दलच्या ज्या तरतुदी असतात, त्यांची व्यवस्था साधारपणे तीन पातळ्यांवर कल्पित येईल. (क) संपूर्णत: अनौपचारिक Read More

शिक्षणाची तरतूद आणि माध्यम

कोणत्याही मानवसमाजाला आपल्या नव्या पिढीच्या शिक्षणाची काही तरतूद करावी लागते. मग तो समाज म्हणजे एखादी वन्य टोळी असो, शेती करणारी वाडी असो, सर्कशीचा किंवा नाटकाचा खेळ करणारी फिरती कंपनी असो, किंवा उपनगरी वसाहत असो. याचे कारण अगदीं साधे आहे. माणसाला Read More

शिक्षण म्हणजे काय, कसे, आणि कशासाठी?

शिकणे आणि शिकवणे आपण शिकतो, आपण शिकवतो, आपण शिकवलेले दुसरा शिकतो, ही देवघेव घडते त्यामध्ये नेमके काय घडते?  काय घडायला हवे आणि ते कसे? हे उमजले तर शिक्षणप्रक्रिया अधिक सुजाण होईल. 1. माणूस शिकतो म्हणजे नेमके काय होते? जी गोष्ट Read More

भाषा वैज्ञानिक पद्मश्री डॉ. अशोक केळकर

पालकनीतीच्या शिक्षण-माध्यम विशेषांकासाठी मी केळकरसरांना लेख मागितला होता. पालकनीती हे तेव्हा अगदी नवं मासिक होतं. अनुभवाचा तर सर्वार्थानं अभाव होता. अशावेळी थेट डॉ. अशोक केळकरांना लेख मागण्याबद्दल काहींनी मला धाडशीही म्हटलं होतं. प्रत्यक्षात डॉ. केळकरांनी मला लेख दिला तो इतक्या Read More