पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार समारंभ
12 मे 2002 या दिवशी पालकनीती परिवारचा सामाजिक पालकत्व पुरस्कार समारंभ संपन्न झाला. बर्याच काळानंतर पालकनीतीच्या मित्रसुहृदांना एकत्र भेटण्याची संधी आम्हाला मिळाली. या वर्षी मध्य प्रदेशातील एकलव्य संस्थेच्या ‘होशंगाबाद विज्ञान शिक्षण कार्यक्रम’ या प्रकल्पाला हा पुरस्कार दिला गेला. अध्यक्ष प्रा. Read More