निवडोनी उत्तम
– वंदना कुलकर्णी 1987 ते 2014 या काळात पालकनीतीत प्रसिद्ध झालेल्या निवडक लेखांचे संकलन ‘निवडक पालकनीती’ (भाग 1 व 2) या संचरूपात 29 एप्रिलला प्रकाशित झाले. ह्या कार्यक्रमात ‘शिक्षा, स्पर्धा आणि धर्म याबाबत मुलांशी वागताना आपले नेमके धोरण काय असावे?’ Read More