आमची मुलं, आम्ही आणि शाळा ह्या लेखानिमित्तानं… – संकलन – प्रतिनिधी

(संकलन – प्रतिनिधी)  डिसेंबर 2001च्या अंकामधे श्रीमती बीना जोशी यांचा लेख आपण वाचला असेल. या लेखावर शाळाचालक, शिक्षक, पालक यांनी प्रतिक्रिया द्याव्यात असे आम्ही आवाहन केले होते. विशेषत: शिक्षण विषयात मनापासून रस असणार्‍या आणि अनेक वर्षांचा अनुभव गाठीशी असणार्‍यांनी आवर्जून Read More

मैं रोता हूँ: – लेखांक – 6 – रेणू गावस्कर

तर डेव्हिड ससूनच्या मुलांसोबत शिकायचं, शिकवायचं असं मनाशी पक्कं झालं. पण शिकायला, शिकवायला कोणतं माध्यम उपयोगात आणावं, कुठला अभ्यासक्रम परिणामकारक ठरेल, काय केलं असता मुलांना वर्गात, वर्गाबाहेर अभ्यास करण्यासाठी रस वाटेल याविषयी विचार पक्का होईना. एवढंच काय, डेव्हिड ससूनच्या मुलांना Read More

मुलांची भाषा आणि शिक्षक लेखांक – 7 – लेखक – कृष्णकुमार – अनुवाद – वर्षा सहस्रबुद्धे

प्रकरण 3 वाचन लहान मुलांच्या शिक्षकांपुढच्या आव्हानांपैकी सगळ्यात मोठे आव्हान म्हणजे वाचायला शिकवणे. मुलांना ‘वाचते’ करणे अतिशय कठीण आणि तितकेच रोमांचक आहे. ते सर्वात कठीण आहे कारण वाचन हे काही साधे सुधे कौशल्य नाही. बोधाच्या पातळीवरील अनेक क्षमता आणि इतरही Read More

मे २००२

या अंकात… प्रतिसाद – मे २००२ संवादकीय – मे २००२ चाईल्ड ऑव्हअ लेसर गॉड – लेखक-चित्रा श्रीनिवास, अनुवाद-विनय कुलकर्णी मुलांची भाषा आणि शिक्षक –  लेखक-कृष्णकुमार, अनुवाद-वर्षा सहस्रबुद्धे मैं रोता हूँ – रेणू गावस्कर आमची मुलं, आम्ही आणि शाळा ह्या लेखानिमित्तानं… Read More

चाईल्ड ऑव्ह अ लेसर गॉड लेखक – चित्रा श्रीनिवास अनुवाद – विनय कुलकर्णी

चित्रा श्रीनिवास ह्या दिल्लीतील एका शाळेतील शिक्षिका. त्यांचा हा लेख टाईम्स ऑव्ह इंडियात प्रसिद्ध झाला आहे. गेले काही महिने माझ्यासाठी खूप अस्वस्थतेत गेले. जानेवारीत इतिहासाच्या अभ्यासक्रमाचा प्रश्न होता…. त्यातील सर्व पूर्वग्रह आणि दूषित मतांसहित. एक शिक्षक म्हणून मला हा सतत Read More

संवादकीय – मे २००२

तुमच्या माझ्या जगात अनेक भयंकर गोष्टी असल्या तरी एक गोष्ट आहे, फार फार चांगली गोष्ट आहे, या जगात लहान मुलं-मुली आहेत. चैतन्याचा आविष्कार असलेली, परमेडराचा माणसाच्या जातीवरचा विडास अजूनही संपूर्णपणे विझलेला नाही असं आपल्याला पटवणारी निरागस बालके हे जगाचं सर्व Read More