याला शिक्षण ऐसे नाव (लेखांक ४) रेणू गावस्कर
डेव्हिड ससूनमधे मुलांच्या औपचारिक (पहिली ते चौथी) आणि व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था केली होती. या ‘व्यवस्थेचं’ दारुण स्वरूप या लेखात वाचता येईल. डेव्हिड ससूनमध्ये सुरुवातीपासून शाळा होतीच. पण ती अगदी नावापुरती. मुलं वाढलेल्या वयात तिथं येत. शिवाय देशातील वेगवेगळ्या राज्यातून व Read More