आत्मविश्वास – सुलभा करंबेळकर
स्मिता एका कामगाराची मुलगी. इयत्ता चौथीत शिकणारी. बुद्धीने फार हुशार होती अशातला भाग नाही पण स्मार्ट मात्र जरूर होती. आपल्याला सगळं काही यावं असं तिला वाटायचं. नेहमी काहीही करायला पुढे-पुढे असायची. तब्येतीने धट्टीकटी, ठेंगणी, गालाला खळी पडणारी व सदा उत्साही Read More