चकमक – जानेवारी २००२
स्मिता गोडसे शॉपिंग पुण्यातील गरवारे बालभवनात माध्यम जत्रा आयोजित केली होती. त्यात जाहिरातींच्या माध्यमातून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच मानसिकता कशी तयार होते, कशी बदलत जाते ह्याची जाणीव करून देणारे अनेक स्टॉल्स होते. त्यात आलेले गमतीशीर अनुभव सांगावेसे वाटतात. एक सुपर शॉपी Read More