प्रतिसाद – जानेवारी २००२
यावर्षीच्या ‘लैंगिकता एक बहार’चे चांगले स्वागत झाले. अंकाच्या 5000 प्रती संपल्या. अर्थात यात अंकाच्या वितरणासाठी पालकनीतीच्या वाचक-मित्रांनी केलेल्या मदतीचा मोलाचा वाटा आहे. दिवाळी अंकाच्या पठडीत न बसणारा, संपादकांनीच संपूर्ण लिखाण केलेला अंक वेगळा तर खराच पण लक्षणीय ठरला. अनेकांनी फोनवर, Read More