कला : एक शांतीदूत
विनय कुलकर्णी युद्धाच्या वातावरणात शिक्षकांना काहीसं हरवलेपण आणि तुटलेपण जाणवत असतं. शिक्षकांनाच कशाला, ज्या कुणाचं आयुष्य मुलांच्या परिघात गुंतलेलं आहे अशा सर्वांनाच युद्धसदृश परिस्थिती साशंक बनवते. जगण्यापासूनच वेगळं पाडते. मुलांबरोबर काम करत असताना त्यांना जी भविष्याची जाणीव होते तशी जाणीव Read More