छोट्यांचं जग

शुभा सोहोनी निकोलाय इलिच बिल्यायेव्ह. बत्तीस वर्षांचा, गोलमटोल, गुलाबी तरुण माणूस. एका संध्याकाळी तो ओल्गा इव्हानोव्हना इरिनाकडे गेला. तिच्याबरोबर त्याचं त्याच्या दृष्टीनं कंटाळवाणं प्रेम प्रकरण चालू होतं. ओल्गा इव्हानोव्हना घरी नव्हती. त्यानं हॉलमध्येच सोफ्यावर एक डुलकी काढली आणि मग तिची Read More

प्रतिसाद

उमाकांत कामत ‘‘दिवाळी अंक दिवाळीतच मिळाला. एक सुनियोजित मांडणीचा अंक वाचल्याचं समाधान मिळालं. बदलत्या काळाचं भान पालकवर्गात निर्माण करण्यासाठी एक संघटित चळवळ/उपक्रम आपण चालविता आहात, हाच मुळात एक अभिनंदनीय भाग. त्यातकरून प्रस्थापित मासिकं,नियतकालिकंही नाकाशी सूत धरून चालवावी लागताहेत, असा हा Read More

डिसेंबर २००६

या अंकात… संवादकीय – डिसेंबर २००६ आईपेक्षा बाबाच मला जास्त आवडतो ! (आजार सुप्तावस्थेत ओळखण्यासाठीच्या) चाळणी-चाचण्यांचा अतिरेक काळोखातील चांदणं चाळणी-चाचण्यांचा अतिरेक जीवन गाणे (व्यक्तीपरिचय) छोट्यांचं जग प्रतिसाद Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

संवादकीय – सप्टेंबर २००६

संवादकीय १९९६ साली पालकनीतीचं एक माहितीपत्रक काढलं होतं. त्याच्यातल्या पहिल्या वाक्याची आठवण देते. वाक्य असं होतं, ‘‘आपल्या मुलांमध्ये समजूतदार संवेदनशीलता विकसित व्हावी, स्वतःचं आणि परिसराचं जीवन सुंदर करण्याचा प्रसन्न आत्मविश्वास यावा, ह्यासाठी आपण त्यांना मदत करायची आहे.’’ पालकत्वाचं सरळ साधं, Read More

‘Kes’ एक अस्वस्थ करणारा अनुभव

शुभदा जोशी बहुसंख्य मुलांना शाळेत जायला आवडत नाही. त्यांचं मन शिक्षणात रमत नाही. काही वेळा तर शाळेमुळेच मुलांचा शिकण्यातला रस संपून जातो, इतकी ती निराश होतात. असं का होत असेल? एकूणच कुटुंबव्यवस्थेविषयी आणि शिक्षणव्यवस्थेविषयी मुळातून विचार करायला लावणारा एक चित्रपट Read More

शिकवणं कशासाठी?

जेन साही ‘केस’ या सिनेमाबद्दल तुम्ही वाचलंत. आधुनिक इमारत, मोठमोठी मैदाने यांनी या फिल्ममधली शाळा सुसज्ज आहे. वर्गात गर्दी नाही, शिक्षक प्रशिक्षित आहेत. सुविधांच्या बाबतीत कुठेही उणे नाही. तरीही मुख्याध्यापकांना असं जाणवतंय की मुले शाळेचा काहीच उपयोग, फायदा करून घेत Read More