प्रयोग आणि खेळ

नीलिमा सहस्रबुद्धे मी एका नामवंत शाळेत शिकले. शाळेच्या वेळाव्यतिरिक्त काही उपक्रम नसले तरी शिक्षक मुलांना मनापासून शिकवत असत असं आठवतं. शाळेला चांगली इमारत, मोठी प्रयोगशाळा होती. विज्ञानाच्या तासाला एकेक वर्ग तिथे जाऊन त्यांना प्रयोग दाखवण्यात येत. समोर बसून पन्नास-साठ जणी Read More

वाचणं किती मजेचं

वृषाली वैद्य संध्याकाळच्या जेवणाबरोबर एक तरी पुस्तक फस्त करणं हा आमचा आवडता उद्योग. पोळीचे, वरण-भाताचे घास भरवताना एकीकडे गोष्ट सांगायची नाहीतर पुस्तक वाचायचं. अशाप्रकारे अनेक पुस्तकांचं पारायण झालं, गोष्टी तोंडपाठ झाल्या. लहान मुलांना आवडतील अशी पुस्तकं शोधत राहणं हा एक Read More

इच्छा आहे म्हणून मार्ग आहे!

अनिता गुर्जर, अंजली राईलकर मागील अंकांतील लावला इवलासा वेलू या अनघा लवळेकर यांच्या लेखाचा पुढील भाग – ‘संवादिनी’च्या रचनेविषयी, कल्पनेविषयी आपण मागच्या लेखात जाणून घेतलं. या सर्व रचनेतून जे विशेष उपक्रम सुरू झाले त्यातील एका उपक्रमाविषयी या लेखात थोडं अधिक Read More

(विशीच्या वेशीतून – लेखांक -३) शिक्षण : स्वरमेळ

प्रा. लीला पाटील काही मूलभूत विचार करून सृजन-आनंद विद्यालयाची निर्मिती झाली. त्यांतील महत्त्वाचे विचार समजून घेऊ. शिक्षण व्यवस्थेच्या तटबंदीच्या भक्कम भिंतीमुळे बाह्य जगातील शिक्षणाला आवश्यक असणारा प्रकाश, हवा यांचा भिंतींच्या आत शिरकाव होत नाही. अनेक शाळा चालतात पण बिचारी विद्या Read More

एप्रिल २००६

या अंकात… संवादकीय – एप्रिल २००६ प्रयोग आणि खेळ वाचणं किती मजेचं इच्छा आहे म्हणून मार्ग आहे ! (विशीच्या वेशीतून – लेखांक -३) शिक्षण : स्वरमेळ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप Read More

संवादकीय – मार्च २००६

संवादकीय दिवाळी अंक वाचून एक परिचित म्हणाले, ‘‘वाचून फार बरं वाटलं.’’ हे ऐकून मलाही बरं वाटलं, तरीही मी विचारलं, ‘‘कशाचं बरं वाटलं?’’ ते म्हणाले, ‘‘भगभगीत साजरीकरणाचा ऊत सगळीकडे आलेला असतो. मला ते नकोसं वाटत असतं. पण म्हणायची सोय नसते. म्हटलं Read More