नारिंगाची साल – समद बहरंगी

प्रमोद मुजुमदार कदाचित हा माझा अपराध असेल की, मी त्या शुक्रवारी रात्री शहरात राहिलो. किंवा असं म्हणता येईल की, तो दोष त्या टपरीवाल्याच्या पत्नीचा असेल. कारण, नेमकी त्याच रात्री तिच्या पोटदुखीनं उचल खाल्ली. चूक माझी असेल किंवा तिची असेल; नक्की Read More

मोठी माणसं !

खेळघरातील मुलं-मुली पालकनीती परिवारच्या खेळघरात अनेक वर्षे सातत्यानं येणार्या. मुलांची ही मनोगतं. ही मुलं लक्ष्मीनगर या झोपडवस्तीत राहणारी आहेत. खेळघरात ती विचार करायला, आपलं म्हणणं मांडायला शिकताहेत. त्याचं प्रतिबिंब आम्हा मोठ्या माणसांना विचारात पाडणार्यां या प्रतिक्रियांमधून दिसतं. शुभदा जोशी यांनी Read More

चिमुकले ‘अतिरेकी’

शारदा बर्वे, वर्षा सहस्रबुद्धे लहानग्यांना सवयी लावताना मोठी माणसं प्रयत्नांची शिकस्त करत असतात. मुलं मात्र नवनवे मार्ग वापरून पाहात या प्रयत्नांवर कुरघोडी करत असतात. विस्मय वाटावा इतक्या विविध प्रकारच्या आयुधांनी मुलं सुसज्ज असतात. त्यांच्याकडच्या आयुधांच्या मार्याचपुढे काही वेळा आपल्या सगळ्या Read More

जानेवारी २००६

या अंकात… संवादकीय – जानेवारी २००६ स्वातंत्र्याची सुवर्णमहोत्सवी मशागत – प्रा. लीला पाटील नारिंगाची साल – समद बहरंगी मोठी माणसं ! – खेळघरातील मुलं-मुली चिमुकले ‘अतिरेकी’ – शारदा बर्वे, वर्षा सहस्रबुद्धे Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची Read More

संवादकीय – डिसेंबर २००५

पालकनीती मासिक सुरू होऊन आता अठरा वर्ष पूर्ण झाली. अशाप्रकारे पालकत्वाबद्दल बोलणारं, शिक्षणाबद्दल विचार मांडणारं दुसरं मासिक तेव्हा नव्हतं. ह्या विषयावरची पुस्तकंही मराठीत अगदी मोजकीच होती. आज ही परिस्थिती पालटलीय. आता अक्षरशः अगणित पुस्तकं रोज बाजारात येत आहेत. त्यातली काही Read More

पोलिओ निर्मूलनाचे मृगजळ

डॉ. अनंत फडके ‘कोणत्याही लाभासाठी सत्याचा सोईस्कर भागच पुढे ठेवणं म्हणजे स्वतःला फसवणं. हे टाळायचं असेल तर तुम्ही ज्या गृहीतांवर आधारित प्रयोग करता, ती गृहीतेही तपासून पहायला हवीत.’ रिचर्ड फाईनमन या शास्त्रज्ञांचं हे मत आपण दिवाळी अंकाच्या ‘संवादकीय’मधे वाचलं. पोलिओ Read More