मुळं

प्रमोद मुजुमदार ‘‘इंडिया…..इंडिया….कसा असेल इंडिया?’’ डोळ्यातील अश्रू पुसत गुलशननं आपल्या निग्रो आयाला विचारलं. ‘‘मस्त, खूप छान!’’ निग्रो आयानं गुलशनच्या गालाची पापी घेत म्हटलं. ‘‘मला नको ना तिकडे पाठवूस. मला तुझ्या जवळच राहायचंय. तुझ्यापासून वेगळं नको करूस.’’ आयाच्या छातीवर डोकं ठेवत, Read More

शहाणी आई

डॉ. स्वाती बारपांडे दिवसेंदिवस कणाकणाने मी लहान होतेय, लहान होत जाताना, खरं तर सुजाण होतेय पूर्वी चित्र रंगवताना आभाळ निळे, डोंगर काळे आणि सूर्य डोंगरामागे, आता इवले हिरवे फूल, डोंगरावरची शेंदरी धूळ, आणि सूर्यावरचे मूल, तू काढत असताना, मला पण Read More

उन्हापावसाचा खेळ..

संजीवनी कुलकर्णी पालकनीतीची संपादक म्हणून संजीवनी आपल्याला परिचित आहे, त्याशिवाय एच्.आय्.व्ही./एड्सच्या क्षेत्रात ‘प्रयास’ संस्थेच्या माध्यमातून बाधित व्यक्तीना सहकार्य, समुपदेशन करणे, आईकडून बाळाला होऊ शकणारी लागण रोखणे अशा अनेक संशोधन व सेवा प्रकल्पांमध्ये तिचा महत्त्वाचा वाटा आहे. एरवी या विषयातलं काम Read More

जीवन-भाषा-शिक्षण

लेखक – अशोक रा. केळकर (‘भाषा आणि भाषा व्यवहार’, ‘मध्यमा’मधून साभार) भाषेचा अभ्यासक तिच्या व्याकरणाचे नियम शोधून काढायचे म्हणतो, तिच्या उच्चारणाचे बारकावे जाणून घ्यावे म्हणतो, अर्थांगाचा कीस पाडायला बघतो; पण जोपर्यंत तो तिच्यावर प्रेम करीत नाही, तोपर्यंत ती त्याच्या अधीन Read More

मतिमंदांचे सुजाण पालकत्व

मेधा टेंगशे पुण्याजवळ पौड परिसरातील ‘साधना व्हिलेज’ ही संस्था प्रौढ मतिमंदांच्या पुनर्वसनाचे काम करते. संस्थेच्या स्थापनेपासून मेधाताईंचा या कामात पुढाकार आहे. या मुलांच्या पालकांबरोबर दृष्टिकोनासंदर्भात काम व्हायला हवं असं त्यांना प्रकर्षानं जाणवतं. ‘हॅपी बर्थडे !…’ सगळ्यांचा एकदम जल्लोष! टाळ्यांचा कडकडाट!…. Read More

भाषा-शिक्षण जीवनाला कसं भिडेल ?

शुभदा जोशी अनेक परींनी भाषा जीवनाला नि जीवन भाषेला भिडत असतं, हे आपण अनुभवतो. जगणं समृद्ध करणारी, जीवनरस पुरवणारी भाषा… शालेय अभ्यासक्रमात मात्र एक पाठ्यविषय म्हणून बंदिस्त होताना दिसते. जातीचे शिक्षक मात्र अभ्यासक्रमातल्या भाषेनं त्या पलीकडच्या जीवनाला भिडावं म्हणून तळमळीनं Read More