‘ढाई अख्खरी’ जीवन-भाषा

प्रकाश बुरटे शब्दांमधे अडकून राहते ती भाषा नव्हेच! शब्द हे निव्वळ एक माध्यम. माणूस माणसाशी किती तर्हे’तर्हे्ने संवाद साधत असतो याचा सुखद प्रत्यय या लेखातून मिळतो. व्यवस्थेच्या असंख्य चाकोर्यां मधून ‘शिक्षण’ मोकळं व्हावं म्हणून प्रयत्नशील असणारे प्रकाश बुरटे लिहितात – Read More

साक्षरता हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे

मंजिरी निमकर फलटणची कमला निंबकर बालभवन ही एक वैशिष्ठ्यपूर्ण शाळा! मॅक्सिन बर्नसन आणि मंजिरी निमकर यांनी येथे अनेक शिक्षणविषयक प्रयोग केले. या प्रयोगांना उत्तम यशही मिळालं. शाळेबाहेरच्या इतर अनेक मुलांनाही ह्या प्रयोगांचा लाभ मिळायला हवा म्हणून या दोघींनी प्रगत शिक्षण Read More

‘एव्हरीडे इंग्लिश’

डॉ. मॅक्सीन बर्नसन फलटणच्या मॅक्सीनमावशी हे एक वेगळंच रसायन आहे. तेथील प्रगत शिक्षण संस्थेच्या त्या संचालिका आहेत. या संस्थेतर्फे चालणार्यात कमला निंबकर बालभवनची ओळख आपल्याला यापूर्वीही झालेली आहे. अमेरिकेत जन्मलेल्या मावशींनी मराठी माध्यमाची ही शाळा आणि त्या जोडीला इतरही अनेक Read More

भाषा कोणती, बोली कोणती…?

रमाकांत अग्निहोत्री अनुवाद : दिवाकर मोहनी दिल्ली विश्वविद्यालयाच्या भाषाविज्ञान विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक रमाकांत अग्निहोत्री यांचा एक सुंदर हिंदी लेख ‘शैक्षिक संदर्भ’ मधून हाती आला. यात ‘हिंदी भाषा’ ही उदाहरणादाखल म्हणता येईल. मूळ मुद्दा आहे ‘भाषा आणि बोली’ संदर्भात. मराठीच्या Read More

वाचन, पुस्तकं आणि हिंदी साहित्य

गणेश विसपुते सिव्हिल इंजिनिअर असलेल्या गणेश विसपुते यांनी साहित्य, चित्र, शिल्प या कलांमधे भरपूर काम केले, अनेक छंद जोपासले. त्यांनी हिंदी साहित्याची अनोखी दुनिया आपल्या भेटीला आणली आहे. भुकेल्या माणसा, पुस्तक वाच ! बटर्रोल्ड ब्रेख्त वाचायला-वाचत राहायला मला आवडतं. एखाद्या Read More

दिवाळी २००५

या अंकात… संवादकीय – दिवाळी २००५ सणसमारंभ आणि आपण तपासणी – आपल्या उत्सवांची न उगवलेलं बोट अ मॅटर ऑफ टेस्ट उत्सवाचा उद्योग आवश्यक आहे समारंभांचं ‘डाऊन-सायझिंग’ बहर साजरे करणे : निरर्थकता आणि मानसिकता आनंद शोधताना… ‘ती’चं समाजकार्य उत्सवाचा उद्योग खेळघरातले Read More