पाखरं आणि घोडी

शामला वनारसे न कळत्या वयापासूनच लगाम घातलेला बरा असतो. ओझेही पहिल्यापासूनच वाहायची सवय असलेली बरी. बागडत्या पाखरांची घोडी बनवायची, त्यांची शर्यत लावायची, म्हणजे हे सगळं आलंच. प्रश्न विचारणार्याचचा वेळीच पाणउतारा झाला पाहिजे, आपली अक्कल चालविणार्याहला पहिल्या वेळीच ठोकला पाहिजे. शर्यतीतली Read More

जपू या नाती आपुली

वर्षा सूर्यवंशी ‘आपणच’ ही शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. शालेय शिस्तीच्या प्रश्नासंदर्भात ‘आपणच’ने एक अभ्यास हाती घेतला आहे. शिस्त हवी हा दृष्टिकोन असला तरी त्याचे स्वरूप कसे असावे यासंबंधी दुमत आहे. पालक-पाल्य-शिक्षक या नात्यांमधील दुरावा कसा कमी करता Read More

मी आणि माझे बाबा

डॉ. मेधा परांजपे बापलेकी या विषयाबद्दल लिहायचं म्हटल्यावर खूप आठवणी जाग्या झाल्या. मी विचार करायला लागले. दोन दिवस त्या आठवणीतच राहिले. आईवडील दोघंही आता नाहीत त्यामुळे खूप भावूक व्हायला झालं. एकदा वाटलं की मी माझा दृष्टिकोन मांडेन पण त्यावर त्यांना Read More

उद्योगिनी – कमलिनी खोत

प्रेरणा खरे सतत उद्योग हेच ज्यांचे बलवर्धक असते, तीच त्यांची विश्रांती असते. अशा माणसांचं वय कितीही वाढलं तरी ते त्यांना म्हातारपणाकडे झुकवू शकत नाही. वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीही अतिशय आनंदी आणि उत्साही वृत्तीने काम करीत असलेल्या कमलिनीताई खोत यांना पाहाताना याची Read More

कमावती’बद्दल तरुणांना काय वाटतं ?

डॉ. साधना नातू या लेखात मी मुलांच्या प्रौढ वयातील भूमिकांबद्दलची (Adult role) निरीक्षणं मांडणार आहे. पंचवीस वर्षे वयानंतर पुढील आयुष्यातील भूमिकांबद्दल तरुण मुलांचे काय विचार आहेत, याची मी पाहणी केली. आपल्याकडे मुलींचे सामाजिकीकरण कौटुंबिक भूमिकांकरिता तर मुलांचे अर्थार्जनाकरिता केले जाते. Read More

सूचना : सूचनांविषयी

संकल्पना – शारदा बर्वे शब्दांकन – वर्षा सहस्रबुद्धे ‘‘आलास का? दप्तर जागेवर जाऊ दे. आणि बूट? उचल बरं ते आधी. शेल्फात ठेव. बसलास का लगेच? अरे हातपाय धुवून घे आधी….’’ असं पुढे बरंच काही. ‘‘आल्या आल्या काय लगेच टीव्ही? बंद Read More