किल्ला
वसीम मणेर किल्ला म्हटलं की पिंकूचे डोळे विस्फारत आणि हातातलं खेळणं टाकून जिथं म्हणाल तिथं तो जायला तयार असे. दिवाळीत गल्लीतल्या प्रत्येक किल्ल्याच्या बांधकामावर पिंकूनं हजेरी लावलेलीच असे. दगड, माती, मातीची शिल्पं, किल्ल्यावर उगवणारी हरळी, किल्ल्यासमोरचं कारंजं, बुरुजावरचे शिपाई सर्व Read More