सांगा, कसं शिकायचं…?

भाऊसाहेब चासकर ‘‘अभ्यासाला बसले का अभ्यास करून देती नाही. नुसती कामं सांगत्यात…’’ ‘‘कामाला घरी राह्य, शाळेत जाऊ नको असं घरचे म्हणत्यात…’’ ‘‘कालच्या राती अभ्यास करीत बसले व्हते, बाप दारू पिऊन आला त्यानं सारी वह्या-पुस्तकं फाडून फेकून दिली.आमाला समद्यांला लई मारलं. Read More

‘खेळघर’ कादंबरीबद्दल

संजीवनी कुलकर्णी ‘खेळघर’ ही आजच्या काळातली कादंबरी आहे. लेखक रवीन्द्र रु. पं. यांची ही पहिलीच कादंबरी आहे. कौतुकाची बाब अशी की तिला दोन-तीन महत्त्वाचे म्हणावेत असे पुरस्कारही मिळालेले आहेत. या लेखकानं आजवर कथादेखील लिहिलेल्या नाहीत. लिहिले आहेत ते वैचारिक-सामाजिक लेख, Read More

मार्च-२०१४

मार्च २०१४ या अंकात… 1 – मुस्कान एक हास्य लोभवणारं 2 – सकारात्मक शिस्त 3 – निसर्ग जोपासनेचे तत्त्वज्ञ 4 – आम्ही पुस्तक बनवतो एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. कृपया आपल्या प्रतिक्रिया इथे नोंदवा.

संवादकीय – फेब्रुवारी २०१४

माणसाच्या मना-बुद्धीचं कौतुक आपल्याच काळजात भरून यावं! किती भाषांची निर्मिती केली माणसानं! त्यातल्या अनेक आता नष्टही झाल्या. एकमेकांशी संवादाच्या गरजेतूनच त्या निर्माण झाल्या असतील, नाही?भाषेसोबतीनं संस्कृती वाढली की संस्कृतीसोबतीनं भाषा? अनेक शतकांचा काळ त्यासाठी लागला असेल. त्या त्या समाजाची भौगोलिक Read More

विचार आणि भाषा

लेव वायगॉटस्की एखादा विचार आणि तो व्यक्त करण्यासाठी वापरलेली शब्दभाषा यांच्यातला संबंध म्हणजे बोट दाखवता येईल अशी एखादी वस्तू नव्हे. ती एक प्रक्रिया आहे. त्यासाठी विचारांमधून शब्दभाषेपर्यंत आपण पोचतो, तेव्हा ती भाषा नुसताच तो विचार धारण करून समोर येत नाही, Read More

माझी ‘भाषा’ कोणती?

शिरीष दरक मी मराठी आहे की नाही याबद्दल माझ्या मनात अजूनही शंका आहे. जातीवरून भाषा ठरवणार्‍या लोकांसाठी कदाचित याचं उत्तर सोपं असेल. मराठवाड्यात म्हणजे मराठी प्रांतातच माझा जन्म झाला आणि शालेय शिक्षणही मराठी माध्यमातून झालं. पण घरात बोलायची भाषा मराठी Read More