मराठीसाठी जंग जंग…

मराठीकाका, अनिल गोरे महाराष्ट्रातले कायदे-नियम, सामाजिक व्यवहार, शालेय शिक्षणाच्या माध्यमापासून ते रेल्वेचे नकाशे- बँकेमधले अर्ज-पावत्या इत्यादी गोष्टींमध्ये मराठीचा वापर व्हावा, मुलांना विज्ञानशाखेतले उच्चशिक्षण मराठीतून घेण्याची सोय व्हावी यासाठी गेली १५ वर्षे आपला वेळ, श्रम, तन-मन-धन देऊन सातत्याने प्रयत्नशील असलेल्या अनिल Read More

गुटखा खायचाय… अन् दारूबी प्याचीय..!

भाऊसाहेब चासकर मुलं कोणत्या वातावरणात वाढतात, त्यांच्या मनाला कोणत्या अडचणी-अडथळ्यांचा, प्रश्न-समस्यांचा भुंगा कुरतडत असतो, हे समजून घेण्यात आपली शिक्षणव्यवस्था (म्हणजे शाळा, समाज, शिक्षक, पालक) खूप कमी पडतेय, असं माझं रास्त मत झालं आहे. मी लिहिलेले हे प्रसंग, किस्से म्हणजे शिक्षणप्रवाहाच्या Read More

लीलावती भागवत : मराठी बालसाहित्याच्या जगातलं एक वेधक नाव

वयाच्या ९४व्या वर्षापर्यंत समृद्ध जीवन साजरं करून, गेल्या नोव्हेंबरमध्ये लीलावती भागवत गेल्या. लहान मुलांसाठी लेखन करणार्‍यांमध्ये त्यांचं नाव विशेष आदरानं घेतलं जातंच, पण त्यापलीकडेही त्यांचं सदैव कार्यरत जीवन लक्षवेधी आहे. बालमित्र नावाचं एक बालमासिक लीलाताई आणि भा. रा. भागवत या Read More

सकारात्मक शिस्त – फेब्रुवारी २०१४

शुभदा जोशी मुलांचं बेशिस्त वागणं, सातत्यानं उलटून बोलणं, न ऐकणं अनेकदा पालकांना सहन होत नाही. यांना शिस्त लावण्यासाठी करायचं तरी काय? अशा अस्वस्थेतनं ते अगदी त्रस्त होऊन जातात. अशा वेळी अनेकदा, ‘‘आमच्या वेळी नव्हतं असं, त्या काळातला आज्ञाधारकपणा आता कुठं Read More

फेब्रुवारी-२०१४

फेब्रुवारी २०१४ या अंकात… 1 – आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो… 2 – झलक खेळघराची 3 – शब्द वेचताना… 4 – सकारात्मक शिस्त – लेखांक ६ – वर्गसभा 5 – शब्दबिंब – सप्टेंबर २०१४ एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आम्हाला Read More

संवादकीय – जानेवारी २०१४

आपल्या भारतात खोटेपणाची एकंदरीतच फार आवड आहे. आता बघा, समलिंगी संबंधात नेमकं अनैसर्गिक आणि गैर काय आहे? गुदसंभोगापुरताच मुद्दा असेल तर तो भिन्नलिंगी संबंधातही घडतो. पण हे काही कुणाला सांगायचंच कारण नाही. सर्वांना ते माहीत आहे. समलिंगी संबंधांच्या नैसर्गिकतेची साक्ष Read More