दिवाळी २०१३
या अंकात…
1 - जीवन सुंदर आहे याची अनुभूती देणारं ‘निवांत’
2 - मर्यादांच्या अंगणात वाढताना
3 - सर्वायतन
4 - पालकनीती मासिक थांबवण्याचा निर्णय
एकंदरीत...
डॉक्टर नरेंद्र अच्युत दाभोलकर ह्यांची पुण्यात हत्या झाली. सकाळी फिरायला गेलेल्या दाभोलकरांना कुणी अज्ञात माणसानं गोळ्या घातल्या. दाभोलकरांसारख्या विचारांवर वाढलेल्या- पोसलेल्या माणसाला...