संवादकीय – जुलै २०१३

आटपाट नगर होतं, तिथं एक लग्न झालं. आटपाट नगर म्हणजे कुठल्या पुराण काळातलं नाही, अगदी एकविसाव्या शतकातलंच. आणि लग्न ही इतकी पुरातन रीत आहे की जणू ती मनुष्यनिर्मित नसून निसर्गानंच सांगितलेली आहे, असं वाटावं. ह्या लग्नाच्या दुसर्‍या तिसर्‍या इ.इ. गोष्टी Read More

बालकांची लैंगिक सुरक्षा : एक उपेक्षित प्रश्‍न

संजीवनी कुलकर्णी सप्रेम नमस्कार, मला आपल्या सर्वांशी काही बोलायचं आहे. गेले काही दिवस मी एका विषयावर अभ्यास करते आहे. या अभ्यासात मला काय दिसलं, त्यातून काय सुचलं, ते मला तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. पालकनीतीमधून गेली सव्वीस वर्षं सातत्यानं आपली गाठ Read More

पुस्तक परिचय – मुक्त शिक्षणाचा समृद्ध अनुभव

अरुंधती तुळपुळे, संध्या हिंगणे ‘‘तुम्ही कुठे काम करता?’’ ‘‘सडबरी व्हॅली शाळेत.’’ ‘‘काय करता?’’ ‘‘काही नाही…’’ अशी प्रश्नोत्तरं आमच्यात आणि बाहेरच्या जगातल्या लोकांमध्ये सतत चालत. आम्हाला सर्वांना सडबरी व्हॅलीमध्ये ‘काहीही न करण्यासाठी’ प्रचंड शक्ती, शिस्त आणि अनेक वर्षांचा अनुभव लागला. दरवर्षी Read More

अस्सं शिकणं सुरेख बाई… (लेखांक – १४) – गणिताच्या गावाला जाऊ या…

प्रकल्प प्रमुख – जयश्री लिपारे, लेखन – सुचिता पडळकर सृजन आनंद विद्यालयात एखादा प्रकल्प सुरू असला की संबंधित मुले – ताईदादा त्यात आकंठ बुडलेले असतात, असा आमचा नेहमीचाच अनुभव आहे. १५ ऑगस्ट २०१२ ते १५ फेब्रुवारी २०१३ दरम्यान सहा महिन्यांचा Read More

खाकी वर्दीत दडलेला माझा पिता…

डॉ. नितीन जाधव रविवार… निवांत उठण्याचा दिवस. बाहेर पाऊस पण जोरदार, पहाटे याच पावसानं झोपमोड केलेली. उबदार पांघरूणात डुलका लागलेला. तेवढ्या मऊ मऊ गालांचा आणि ओठांचा स्पर्श माझ्या कपाळावर आणि नंतर गालावर झाला. डोळे किलकिले करून बघेस्तोपर्यंत माझी मुलगी कानात Read More

आई बाप व्हायचंय? (लेखांक – ९ ) मूल होऊ देताना…

डॉ. प्रतिभा कुलकर्णी मूल का हवं? कधी हवं? कशासाठी हवं? का होत नाही? कसं हवं? हवंच का? मुलगाच का? असे वेगवेगळे प्रश्न घेऊन जोडपी येतात. त्यांच्याबरोबर प्रश्नांचा प्रवास सुरू होतो. उत्तर कधी कधी त्यांनी आधीच ठरवलेलं असतं आणि त्याला सोयीस्कर Read More