शब्दबिंब – जुलै २०१३
संजीवनी कुलकर्णी, नीलिमा सहस्रबुद्धे एक पिढी मागे गेलो तर आईवडलांची म्हातारपणात सेवा करणे, ही गृहीत अपेक्षा निदान मुलग्यांकडून आणि ओघाने सुनेकडून ठेवलेलीच असे. आईबापांच्या नाहीतर सासूसासर्यांच्या खस्ता प्रत्येकाला खाव्याच लागत. त्यानंतर ‘इतकं तुझ्यासाठी केलं, त्याचे चांगले पांग फेडलेस हो !’ Read More