प्रतिसाद – २

अभिजित रणदिवे दिवाळी अंकातील ‘शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण’ह्या किशोर दरक यांच्या लेखात त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे वाचून काही प्रश्न पडले. भाषा ही ‘न्यूट्रल’(तटस्थ) नसते तर भाषेला जात, लिंग, धर्म, वर्ग, भूगोल आणि इतिहास असतात, असं म्हणत भाषेची समाजशास्त्रीय गुंतागुंत काही प्रमाणात Read More

प्रतिसाद – ३

किशोर दरक ‘शिक्षणाचं माध्यम’ हा विषय दिवाळी अंकासाठी निवडून ‘पालकनीती’नं मराठी चर्चाविश्वात भर घालण्याचा महत्त्वाचा प्रयत्न केलाय. संपादक मंडळाची स्वत:ची भूमिका जरी मराठी माध्यमाच्या समर्थनाची असली तरी त्या भूमिकेशी मतभेद असणार्या् लेखांना प्रसिद्धी देण्याचं काम ‘पालकनीती’नं केलंय हे जास्त महत्त्वाचं. Read More

प्रतिसाद – ४

विपुला अभ्यंकर १. किशोर दरक यांच्या लेखामध्ये ‘पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा का मानावी?’ असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे. तो योग्यच आहे. जर ते म्हणतात त्याप्रमाणे पुणेरी मराठी ही प्रमाणभाषा झाली असेल, तर ती बदलण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. Read More

जानेवारी-२०१३

जानेवारी २०१३ या अंकात… 1 – स्वभाषेतुनी बालकांनी शिकावे… वर्षा सहस्रबुद्धे 2 – भाषिक साम्राज्यशाही – डॉ. सुलभा ब्रह्मे 3 – स्वभाषा, परभाषा आणि शिक्षण – डो. अशोक केळकर 4 – वाचन आणि भाषा-विकास – डो. मंजिरी निमकर 5 – Read More

संवादकीय – दिवाळी २०१२

शरीरात – मनात – घरात – आसमंतात मूलमाणूस वाढणं आणि त्या वाढीविकासाला आपण जीवामोलानं साथ देणं हा विषय पालकनीतीचा स्वधर्म आहे. या मूलमाणसात भद्रतेची, विचाराची, अनुभवांची, जीवनावर प्रेम करण्याची अपार क्षमता यावी, अंगी जगण्याचं बळ भरावं, आत्मविश्वालसानं, आस्थेनं शक्य तेवढं Read More

स्वभाषेतुनी बालकांनी शिकावे… वर्षा सहस्रबुद्धे

शाळेचं माध्यम स्वभाषा का असायला हवं, मुलांच्या वाढी-घडणीत त्याची नेमकी भूमिका काय असते याचा सुस्पष्ट वेध येथे घेतलेला आहे. ज्यांच्या बोलीभाषा प्रमाणभाषेपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांना त्यांच्या त्यांच्या बोलीभाषेचं बोट धरून प्रमाणभाषेपर्यंत आणणं किती महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी काय करायला हवं Read More