भाषिक साम्राज्यशाही – डॉ. सुलभा ब्रह्मे

स्वातंत्र्यपूर्व काळातील मेकॉलेप्रणित शिक्षणापासून स्वातंत्र्योत्तर काळात आणि आत्ताच्या जागतिकीकरणाच्या काळात बदलत गेलेल्या इथल्या शिक्षण परिस्थितीची, त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची आणि त्यावरील उपाय योजनांची मांडणी करणारा हा लेख आहे. पुर्वावलोकन Attachment Size bhashik-samrajyashahi.pdf 306.52 KB जगभराच्या निसर्गसंपत्तीवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे ताबा Read More

स्वभाषा, परभाषा आणि शिक्षण – डो. अशोक केळकर

‘डॉ. अशोक केळकर : व्यक्ती आणि विचार : आत्मपट’ या अतुल पेठे दिग्दर्शित चित्रफितीमध्ये केळकर सरांनी मांडलेले काही विचार. पुर्वावलोकन Attachment Size swabhasha.pdf 58.87 KB स्वभाषा आणि परभाषा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते समजून घेण्यासाठी आपल्याला साक्षरता ही कल्पना स्पष्ट Read More

वाचन आणि भाषा-विकास – डो. मंजिरी निमकर

मुलाच्या औपचारिक शिक्षणाच्या प्रवासात त्याला एखादी गोष्ट ‘आकळते’, ते त्याच्या त्याच्या विशिष्ट पद्धतीनंच. ही समजेची आणि बोधनक्षमतेची उंची आणि खोली एकाच वेळी वाढवण्याची ताकद असते ‘वाचनात’ ! मुलांपर्यंत भरभरून पुस्तकं पोहोचावी यासाठी प्रयत्न करणार्याा, वाचण्यासाठी हुरूप आणणारा माहोल निर्माण करणार्‍या Read More

शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण

किशोर दरक घरात परिसरात बोलली जाणारी भाषा हेच शिक्षणाचं माध्यम असावं हे खरं. पण भाषानिवड ही तटस्थ, पूर्णतः व्यक्तिगत कृती नसते, ती ‘राजकीय’ कृती असते. भाषेच्या राजकारणाची वीण जात, वर्ग, लिंग, धर्म अशा कंगोर्यांिभोवती, त्यातील उतरंडीच्या आणि शोषणाच्या व्यवस्थेभोवती पूर्णतः Read More

मुलं

मुलं – आपल्या आईसोबत आहेत शेतावर राबत मुलं – आपल्या वडलांसोबत आहेत चामडं रंगवत मुलं – रेल्वेच्या डब्यात आहेत उघडीवाघडी झाडपूस करत मुलं – वीटभट्टीवर आहेत या जन्मापासून त्या जन्मापर्यंत विटा थापत मुलं – लाल सिग्नलवर आहेत ऐन धोक्याच्या मधोमध Read More

ज्ञानभाषा मराठी

अनुराधा मोहनी भाषेची घडण कशी होते, बोलीभाषा, प्रमाणभाषा, ज्ञानभाषा यात काय फरक आहे हे स्पष्ट करत ज्ञानभाषेची घडण कशी होते याचं मर्म या लेखात उलगडून दाखवलेलं आहे. शिक्षणमाध्यम आणि ज्ञानभाषा यांचं नातं, मराठी ही ज्ञानभाषा होण्याची गरज, त्यासाठी झालेले प्रयत्न, Read More