‘इल्म’कडे नेणारं भाषामाध्यम हवं…

शिक्षणाच्या भाषामाध्यमाचा विचार करताना उर्दू माध्यमाची चिकित्साहोणं आवश्यक ठरतं. समाजाच्या एका समूहाची – मुस्लीम समाजाची भाषा म्हणून उर्दूला ‘ओळख’ दिली गेली आहे. या विषयाच्या अनुषंगानं मुस्लीम सामाजिक कार्यकर्त्या-अभ्यासक डॉ. रझिया पटेल आणि उर्दू शासकीय डी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्या सुजाता लोहकरे यांची Read More

इंग्लिश – बिंग्लिश

मुक्ता दाभोलकर मुलासाठी शाळेचं माध्यम निवडणं, शाळा निवडणं या काही केवळ शैक्षणिक निकषांवर आधारित केलेल्या कृती नसतात. त्यामागच्या समजुती, प्रेरणा त्याहून खूप वेगळ्या असतात. काय असतात या प्रेरणा, त्या कशाप्रकारे काम करत असतात, सूक्ष्मपातळीवर होणार्या बदलाच्या या प्रक्रियेचा तरल संवदेनशीलपणे Read More

शिक्षणाची भाषा की भाषेचं शिक्षण?

डॉ. अनिमिष चव्हाण काळाच्या ओघात शिक्षणाचा अर्थ बदलत गेला. भाषेकडे, शिक्षणमाध्यमाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात झालेल्या बदलाचे, बदलत्या परिस्थितीचे पडसाद समाजातल्या वेगवेगळ्या स्तरांमध्ये, वेगवेगळ्या सामाजिक संस्थांमध्ये उमटत गेले, त्याचा हा डोळस वेध. मुलं शाळेत जातात आणि पालक कामाला. जणू हा निसर्गनियम बनलाय. Read More

पहिलीपासून इंग्रजी : मागे वळून पाहताना

प्रा. हरी नरके पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा निर्णय झाला, त्यावेळी अनेक भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, अभ्यासक, विचारवंत यांनी त्याच्या बाजूने आणि विरोधी अशा दोन्ही भूमिका हिरिरीने मांडल्या. या निर्णयाचे जोरदार समर्थन करणार्‍यांपैकी एक प्रा. हरी नरके हे होत. ही भूमिका अनेक गुंतागुंतीच्या, Read More

भाषिक घसरणीकडे बघितलं तर..

सुजाता महाजन पुर्वावलोकन Attachment Size 12_Sujata Mahajan.pdf 111.44 KB आमच्या शेजारी एक आजी राहत होत्या. सर्वजण त्यांना ‘आक्का’म्हणायचे. आक्का मिस्कील, हजरजबाबी आणि संभाषणचतुर होत्या. आम्हा मुलांना त्या खूप प्रश्न विचारायच्या आणि आम्ही उत्तर दिलं की, ‘उंच वाढला एरंड, तरी होईना Read More

शाळा ते महाविद्यालय यातला भाषिक पूल

विद्या पटवर्धन अक्षरनंदन ही पुण्यातली मराठी माध्यमाची, प्रयोगशील शाळा. शाळेतलं मराठी माध्यम आणि महाविद्यालयातलं इंग्रजी माध्यम यांना जोडणारा दुवा म्हणून अक्षरनंदनमध्ये एक ‘ब्रिज कोर्स’ घेतला जातो. याविषयी आणि शाळेच्या भाषाविषयक धोरणाविषयी शाळेच्या माजी संचालिका विद्याताई पटवर्धन यांच्याशी झालेल्या चर्चेतील मुद्यांचे Read More