टचबाई आणि भाषा-श्टोरी

सुषमा दातार ‘‘वॉव मिल्क शेक और भजिया !! क्या वास आ रहा है !! ग्रेट, मस्त भूक लागलीये. आई आज तुझा खुशदिवस दिसतोय. काय कॉलेजात कुणी चांगला इंटेलिजन्ट प्रश्न विचारणारे स्टुडंट भेटले वाटतं?’’ आहा !! ‘खुशदिवस’ !! आवडलं हे. त्यामुळे Read More

शिक्षणाच्या माध्यमाचं राजकारण

किशोर दरक घरात परिसरात बोलली जाणारी भाषा हेच शिक्षणाचं माध्यम असावं हे खरं. पण भाषानिवड ही तटस्थ, पूर्णतः व्यक्तिगत कृती नसते, ती ‘राजकीय’ कृती असते. भाषेच्या राजकारणाची वीण जात, वर्ग, लिंग, धर्म अशा कंगोर्यांिभोवती, त्यातील उतरंडीच्या आणि शोषणाच्या व्यवस्थेभोवती पूर्णतः Read More

सर्वांसाठी भाषा

श्रीनिवास निमकर भाषांमधली सरमिसळ, शालेय पातळीवर भाषा विषयाकडे होणारे दुर्लक्ष, भाषेचे प्रमाणीकरण, संगणकाच्या वापराने घडणारे बदल अशासारख्या मुद्यांवरची निरीक्षणे या लेखात नोंदवली आहेत. परवाच माझा शाळकरी मुलगा त्याच्या मित्राला फोनवरून अभ्यासाचा काही भाग समजावून सांगत होता. त्यातल्या एका वाक्याची माझ्या Read More

असत्य

मुलांशी खोटं बोलणं चूक आहे. त्यांना खर्याशचं खोटं सिद्ध करून दाखवणं चूक आहे त्यांना सांगणं-की ईश्व र स्वर्गात असतो आणि पृथ्वीवर सगळं मंगल आहे-चूक आहे मुलांना कळतो तुमचा हेतू. मुलं माणसंच असतात. त्यांना सांगा की अडचणी मोजता येत नसतात आणि Read More

संतुलित द्वैभाषिकत्व

डॉ. वृषाली देहाडराय ज्यावेळी मातृभाषेव्यतिरिक्त अजून एक भाषा व्यक्ती समजू शकते, बोलू शकते, वाचू शकते, लिहू शकते त्यावेळी ती व्यक्ती द्वैभाषिक बनते. द्वैभाषिकत्वाची पातळी दोन्ही भाषांतील नैपुण्यानुसार वेगवेगळी असू शकते. या द्वैभाषिकत्वाचा लाभ होईल की त्यापासून हानी होईल हे अनेक Read More

बदलती परिस्थिती शिक्षकांच्या नजरेतून

पहिलीपासून इंग्रजी सुरू करण्याचा आदेश असो, क्रमिक पुस्तकांमधल्या बदलानुसार नवे पाठ शिकवणं असो, शिक्षणहक्क कायद्यानुसार शालाबाह्य मुलांना शाळेशी जोडणं असो की, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची जबाबदारी असो. ठरवणारे कुणीही असले तरी अंमलबजावणीचं काम शिक्षकच करतात. शिक्षणव्यवस्थेत घडणार्याक प्रत्यक्ष बदलांचे पडसाद शिक्षकांच्या Read More