बालपण चित्रकार बापासोबतचं

दिलीप चिंचाळकर दिलीप चिंचाळकरांचे वडील म्हणजे प्रख्यात चित्रकार विष्णू चिंचाळकर, चिंचाळकर गुरुजी म्हणून ते ओळखले जातात. वयाच्या चाळिशीपर्यंत त्यांना कलाजगतातील अनेक पुरस्कार मिळाले होते. त्यानंतर त्यांनी कलेचं माध्यम म्हणून निसर्गाची निवड केली आणि रंगांचा त्याग केला. पुढचं सारं आयुष्य त्यांनी Read More

काय करू नि काय नको

आभा भागवत ‘‘राफाएलसारखी चित्रं काढायला मला चार वर्ष लागली पण लहान मुलांसारखी चित्रं काढायचा मी आयुष्यभर प्रयत्न करतोय.’’ – पिकासो पिकासोसारख्या महान चित्रकाराला असा उलटा प्रवास करावासा का वाटला? पालकत्वाचे अनेक पैलू आहेत. प्रत्येक पालक प्रत्येकच पैलू यशस्वीपणे वापरू शकत Read More

सॉरी बाई, आम्ही चुकलो

मंजिरी निमकर एप्रिल महिना होता. परीक्षा संपल्या होत्या. मुलांना सुट्ट्या लागल्या होत्या. शिक्षक मात्र पेपर तपासणे, निकालपत्रे तयार करणे या कामात होते. दहावीचे तासही सुरू होते. सकाळी ८ ते १२.३० असे तासांचे वेळापत्रक होते. दहावीची ही बॅच विशेष हुशार आणि Read More

मुलांना आता मारता येणार नाही

प्रियंवदा बारभाई ‘तुम्हाला मुलांसाठी एक गोष्ट करायची असेल, तर त्यांना मारणे सोडून द्या…’ गिजुभाई बधेका अगदी मोजक्या आणि नेमक्या शब्दात फार मोलाचं पालक-तत्त्व सांगून गेलेत. पण आपल्याला ते ऐकूही आलेलं नाही की जाणवलेलंही नाही. आमच्या इथले शिक्षक तर म्हणतात, प्राथमिक Read More

ऑगस्ट २०१२

या अंकात… संवादकीय – ऑगस्ट २०१२ जगणे की चैतन्यपूर्ण जीवन व्यतीत करणे ? (छाया दातार) बालपण चित्रकार बापासोबतचं काय करू नि काय नको सॉरी बाई, आम्ही चुकलो मुलांना आता मारता येणार नाही Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची Read More

निमित्ते चित्रबोध

प्रतिनिधी ३१ मे ते ३ जून या काळात पालकनीती आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर यांनी आयोजित केलेला चित्रबोध : दृश्यकला – रसग्रहणवर्ग उत्साहात पार पडला. अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त आणि म्हणूनच उत्साहवर्धक म्हणावा असा हा प्रतिसाद होता. भंडारा, नाशिक, देवगड, मुंबई अशा Read More