मूल का होत नाही ?

डॉ. प्रतिभा कुलकर्णी (आई बाप व्हायचंय? – लेखांक – ५) तंत्रज्ञान काही प्रश्नांची उत्तरं देतं. फक्त तांत्रिक उपायांनी सगळंच भरून पावत नाही. तंत्रज्ञानाकडून आपण नेमक्या काय अपेक्षा करायच्या, हे तारतम्यानंच ठरवायला हवं. मूल का होत नाही ह्याची काळजी करायला लागायची Read More

ध्यास बालशिक्षणाचा

संजीवनी कुलकर्णी बालशिक्षणामध्ये रस असणार्या् प्रत्येकानं वाचायला हवं असं पुस्तक – ‘प्रवास ध्यासाचा… आनंद सृजनाचा’. या पुस्तकात सृजन-आनंद या शाळेतल्या शिक्षणप्रयोगांची उद्बोधक चर्चा लीलाताई पाटील यांनी केली आहे. शिक्षणाला आयुष्य वाहिलेल्या लीलाताईंनी आपल्या सृजन-आनंद शिक्षणाची गाथा आपल्या सर्वांसमोर ‘प्रवास ध्यासाचा… Read More

जुलै २०१२

या अंकात… संवादकीय – जुलै २०१२ निमित्ते चित्रबोध चित्रबोध… शोध स्वतःचा : संदर्भ मुलांचा ‘मूल’गामी मूल नावाचं सुंदर कोडं कोवळी किरणे घरात हसरे तारे मूल का होत नाही ? ध्यास बालशिक्षणाचा Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची Read More

संवादकीय – जून २०१२

शिक्षणातून नेमकं काय साधायला हवं, या प्रश्नाचं उत्तर जगभरचे शिक्षणशास्त्री ‘विद्यार्थ्याची विचार करण्याची क्षमता विकसित होणं’ असं देत असले तरी आपल्या देशातल्या मुलाबाळांना, तशी संधी फारशी मिळेल असं आता वाटत नाही. विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकातून फक्त माहिती मिळवावी, तीही सत्याला धरून असण्याची Read More

किताबें कुछ कहना चाहती हैं…

कृष्ण कुमार, (आभार – हिंदी शैक्षणिक संदर्भ, अंक २२), रूपांतर – वंदना कुलकर्णी, साहाय्य – मीना आगटे भारतातील शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणार्‍या संस्थांमध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं अशी संस्था म्हणजे भोपाळमधली एकलव्य. एकलव्यनं पुस्तकात आणि पाठांतरात बंदिस्त झालेलं Read More

त्या एका दिवशी या पुस्तकाविषयी…

नीला आपटे माधुरी पुरंदरे यांचे लेखन वाचताना नेहमी असे जाणवते की त्यांना बालमन खूप छान कळले आहे. मुले कसा विचार करतात, वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये कशी बोलतात, कशी वागतात, त्यांना कोणत्या गोष्टींबद्दल कुतूहल असते, मुलांमधली संवेदनशीलता, अशा अनेक गोष्टींची अगदी सूक्ष्म जाणीव Read More