बाबाच्या मिश्या आणि काकूचं बाळ
कादंबरी मुसळे नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण झाल्यावर माझ्या साडेचार वर्षाच्या मुलाला गोष्ट वाचून दाखवण्यासाठी पुस्तक हातात घेतलं. ‘बाबाच्या मिश्या’ – लेखन व चित्रे माधुरी पुरंदरे असं वाचलं. त्यावर माझ्या लेकाने ‘म्हणजे मुलगीने काढलंय ना?’ अशी पटकन प्रतिक्रिया दिली. मला हसू आलं. Read More

