संवादकीय – जानेवारी २०१२

नव्या वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा.      या नव्या वर्षाच्या निमित्तानं वाचकांना एक विनंती करायची आहे, एक संकल्प सुचवायचा आहे. मनातून आपल्याला मान्य असलेला, तरीही धकाधकीच्या जीवनात विसरून मागे राहून जाणारा असा एक मुद्दा या निमित्तानं आपल्या समोर आणत आहोत. आपण जगतो त्या Read More

‘खेळ’ विशेषांक कसा वाटला?

एव्हाना आपल्या सर्वांचा खेळ विशेषांक व्यवस्थित वाचून झाला असेल. काही नवं हाती गवसलंय असं वाटलं असेल, काही राहून गेलंय ते यायला हवं होतं असंही वाटलं असेल. सहमती असेल, तशी असहमती असेल. त्या सगळ्याला उजाळा मिळावा म्हणून प्रकाशन समारंभात शिक्षणकारणी नीलेश Read More

प्रतिसाद

खेळ हा विषय दिवाळी-विशेषांकासाठी निवडला ही कल्पनाच खूप आवडून गेली. त्याबद्दल पालकनीती गटाचं अभिनंदन. मुखपृष्ठावरील साबणाचे बुडबुडे करणार्या. मुलीचा चेहरा ग्रामीण मुलीशी साम्य दाखवणारा असल्यानं अधिकच भावला. हे मुखपृष्ठही वैशिष्ट्यपूर्ण वाटलं. या अंकातील तीन लेख मला विशेष आवडले. प्रियंवदा बारभाई Read More

मूल हवं – कधी?

आई बाप व्हायचंय? लेखांक – १ – डॉ. प्रतिभा कुलकर्णी मूल कधी हवं आहे आणि का हवं आहे हे प्रश्न सोपे नाहीत. प्रत्यक्ष मूल होण्याआधी त्याचा विचार कसा केलेला दिसतो, कोणत्या निकषांवर निर्णय घेतले जातात याबद्दल… अलीकडे विवाहपूर्व समुपदेशनासाठीही बरीच Read More

शालाबाह्य मुलांनी शाळेत यावं म्हणून

सर्व शिक्षण अभियानांतर्गत राबवलेल्या एका मोहिमेविषयी – नीलिमा सहस्रबुद्धे       ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ भारतातल्या सहा ते चौदा वयोगटातल्या सर्व मुलांना मिळावं यासाठी शिक्षण हक्क कायदा २००९ साली पारीत झाला, हे आपल्याला माहीत आहेच. त्यात शाळेत न जाणार्या मुलांना शाळेत आणणं ही शिक्षक-पालक-सरकारची Read More

का?

हेरंब कुलकर्णी का पुन्हा मला खजील करतोस? का दिसतोस मला पुन्हा, पुन्हा चहाच्या गाडीवर, हॉटेल, धाब्यावर तुझ्या हातून चहा घेताना आम्हाला मळमळत नाही, की तुझ्यासाठी मन कळवळत नाही. मुले राष्ट्राची ‘संपत्ती’ असं म्हणतात म्हणून लहानपणापासूनच पैसे कमवायला हवेत….! मी थांबवतो Read More