पालकनीतीची नवी वेबसाईट
खेळ विशेषांकाच्या प्रकाशन समारंभाला हजर राहू न शकलेल्या माझ्या एका ज्येष्ठ मैत्रिणीचा फोन येऊन गेला. डिसेंबरच्या अंकातला वृत्तांत तिनं वाचला होता. प्रदर्शन, विशेषांकाविषयी तिनं अगदी भरभरून विचारलंच, पण अजून एका गोष्टीविषयी तिला असलेली उत्सुकता दिसली. ती म्हणजे, ‘पालकनीतीची नवी वेबसाईट’. Read More

