विज्ञान शिक्षणाच्या वाटेवर भेटलेला फकीर : अरविंद गुप्ता
नीलिमा सहस्रबुद्धे सुमारे वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुणे विद्यापीठातल्या आयुका या संस्थेने शालेय शिक्षकांसाठी एक कार्यशाळा आयोजित केलेली होती. वेगवेगळ्या ठिकाणांहून शिक्षक आले होते. विज्ञानातील पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले किंवा डॉक्टर, इंजिनीअर झालेलेही काहीजण सहभागी झाले होते. विषय होता विज्ञान Read More
