मोठ्यांचं शिकणं…

शुभदा जोशी (खेळघर गटाच्या वतीने) – खेळघराच्या खिडकीतून खेळ, कला आणि संवाद हे खेळघरातले माध्यम आहे. गेली १६ वर्षं वंचित मुलांसोबत काम करताना हे फुलत गेलं. या कामातले आमचे अनुभव आणि आकलन मुलांना शिकतं करण्याच्या प्रक्रियेत रस असणाऱ्या मित्रांबरोबर वाटून Read More

माझा मुलगा

सुरेश सावंत माझा मुलगा रोज रियाज करतो सराव करतो तालीम करतो रंगीत तालीमही करतो. धावण्याच्या शर्यतीत भाग घेतो. १०० मिटर रिले ४०० मिटर रिले १००० मिटर रिले मैदान लांबत जातं पण शर्यत संपत नाही त्याचं उरी फुटेस्तोवर धावणं थांबत नाही. Read More

मे २०११

या अंकात… संवादकीय – मे २०११ मुखवटे बनवू या प्राथमिक शिक्षण मिळणं हा प्रत्येक मुलाचा जन्मसिद्ध हक्क आहे. नागरिकशास्त्रातल्या नागरिक दुसरं मूल, हवं.. नको.. बालशाळा – औपचारिक शिक्षणाची पहिली पायरी मोठ्यांचं शिकणं… माझा मुलगा Download entire edition in PDF format. Read More

संवादकीय – जून २०११

सप्टेंबर २०१०च्या संवादकीयात – मराठी शाळांना शासन मान्यता देत नाही, इंग्रजी शाळांना मात्र सहज देत आहे – या मुद्याबद्दल आपण बोललो होतो. सप्टेंबरमधे या मराठी शाळांनी राज्यात अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन उभारलं होतं. औरंगाबाद खंडपीठानंही ‘प्रत्येक शाळेबद्दलचा स्वतंत्र निर्णय Read More

प्रतिसाद

मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. पण बरेच दिवस हा प्रश्न मला पडलेला आहे. तरुणांना सामाजिक भान देण्यासाठी बाबा आमटेंपासून सोमनाथला शिबिर भरते, आता डॉ. अभय बंग ‘निर्माण’ शिबिरे भरवताहेत. हे थोर लोक त्यांच्या दृष्टीने खूप प्रयत्न करताहेत. शिबिराला जाऊन आल्यावर Read More

आमच्या पिढीची जरा गोची झालीये…

डॉ. नितीन जाधव पालक म्हणून आपला होणारा गोंधळ काही प्रसंगांच्या निमित्ताने डॉ. नितीन जाधव यांनी मांडला आहे. आणि त्यावर ‘पालकनीती’ने उत्तर दिले आहे. माझं वय ३२ वर्ष, माझा जन्म व बालपण ८० च्या दशकातलं… माझं शाळा, कॉलेजचं शिक्षण ९० च्या Read More