कामातून विज्ञान आणि सामाजिक जाणीव

वैशाली गेडाम वैशाली गेडाम या जि. प. उच्च प्राथमिक शाळा, मसाळा, चंद्रपूर येथे गेली १७ वर्षे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा बालमानसशास्त्र व भाषा शिक्षणाबाबतचा विशेष अभ्यास आहे. ‘चिंगीला बनायचंय वैज्ञानिक’ आणि ‘माझे प्रगतिपुस्तक- शोध शांतीचा’ या पुस्तकांचे लेखन Read More

विचार करून पाहू – शिस्त कशाशी खातात?

नीलिमा गोखले, मंजिरी निंबकर “आमचा श्रेयस ना अजिबात ऐकत नाही.” किंवा “वृंदा भारी हट्टी आहे.” अशा तक्रारी कोणत्याही बालवाडीच्या पालक सभेमध्ये हटकून ऐकू येतात. बरेचदा अशा तक्रारी वैतागून केलेल्या असतात. पण कधी कधी त्यात कौतुकाचा सूरही असतो. बालवर्गातील मुले पुष्कळदा Read More

जस्ट पिन इट!

आपल्या ऑफिसमध्ये, शाळेतल्या वर्गात (क्वचित घरातही) कुठेतरी एखादा पिनबोर्ड असतो. त्यावर आपण भेटकार्डे, चित्रे, करायच्या कामांची यादी, वेळापत्रक, महत्त्वाचे फोननंबर इत्यादी डकवून ठेवलेले असतात. हवे तेव्हा आपण ते जाऊन पाहू शकतो, काढून टाकू शकतो आणि नवीन लावूही शकतो. अर्थात हे Read More

मार्च २०१५

या अंकात… संवादकीय – मार्च २०१५ श्रम हाच जीवनाचा स्रोत परंपराजन्य श्रमघृणा आणि श्रमप्रतिष्ठा कामातून विज्ञान आणि सामाजिक जाणीव विचार करून पाहू – शिस्त कशाशी खातात ? जस्ट पिन इट ! Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची Read More

संवादकीय – फेब्रुवारी २०१५

इलेक्ट्रिक मोटरने ‘पवनचक्की’ तयार करता येते आणि केवळ फुटभर लांबीच्या प्लॅस्टिकच्या पेटीतल्या तीन सेलवर ती चालते हे बघून प्रचंड उत्तेजित होणाऱ्या ऐंशीच्या दशकातल्या पाचवी सहावीच्या मुलांना- आताच्या प्रौढांना, त्यांच्या शाळकरी मुलांना सहजगत्या टच स्क्रीन मोबाईल हाताळताना बघून त्याहूनही जास्त उत्तेजित Read More

माहिती व संपर्क तंत्रज्ञानाच्या दोन बाजू

डॉ. अनिल राजवंशी आय आय टी कानपूर येथून एम टेक केल्यानंतर पी एच डी साठी डॉ. राजवंशी १९७४ साली अमेरिकेला गेले. तेथील अतिशय भरभराटीचे भविष्य असलेला व्यवसायमार्ग सोडून १९८१ साली ग्रामीण भारताचा विकास घडवून आणण्याच्या ईर्ष्येने ते फलटण येथील निंबकर Read More