विचारू नयेत असे प्रश्न

लेखक – जेरी पिंटो, अनुवाद – प्रियंवदा आई-बाबा एकदम विचित्र प्रश्न विचारत असतात. जर तुम्ही त्याची अगदी खरीखुरी उत्तरं दिली तर? तसं ते म्हणतात की खरीच उत्तरं दिली तर फारच छान ! बघा तर खरं – तुमच्या आई-बाबांचं माहीत नाही. Read More

संवादानंतरचे क्षितिज – भाग पहिला

लेखक – अरुणा बुरटे (दिशा अभ्यास मंडळ, सोलापूर) शैक्षणिक वर्षासोबत ‘बहर’ व्यक्तिमत्त्व विकास प्रकल्पदेखील संपत आला होता. ‘आपत्कालीन व्यवस्थापन’ हा अपवाद वगळता पाठ्यक्रमातील सर्व विषय पूर्ण झाले होते. शासनाने या विषयाची परीक्षा घ्यायची ठरविल्याने शाळेला सहामाही व वार्षिक परीक्षा घ्यावी Read More

‘Making Children Hate Reading’

लेखक – जॉन होल्ट, अनुवाद – नीलिमा सहस्रबुद्धे नेहमीच मुलांच्या बाजूने विचार करणारा शिक्षक अशी जॉन होल्टची पहिली ओळख. अमेरिकेतल्या शाळांमधे शिकवत असताना त्याने सातत्याने शाळा सुधारण्याचे मार्ग सुचवले. त्याचे लेखन थेटपणे, उपरोधाने मोठ्यांच्या चुकांवर बोट ठेवणारे असे. मात्र शेवटी Read More

वाचन सहित्य कसे निवडाल?

लेखक – गिजुभाई बधेका, रुपांतर – प्रीती केतकर गिजुभाईंनी बालशिक्षण ही एक चळवळ बनवली. त्यांच्या दृष्टीनं शिक्षणाचा अर्थ खूप व्यापक होता आणि तो त्यांनी सविस्तरपणे समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला. शिक्षण म्हणजे विकास, निर्माण, रचना, व्यवस्था, साधना, संस्कार…. किती वेगवेगळ्या अर्थछटा Read More

वेदी – लेखांक १७

लेखक – वेद मेह्ता, भाषांतर – सुषमा दातार एक दिवस सकाळी मी उठलो तेव्हा मला माझ्या उशीवर माझ्या केसांचा पुंजका सापडला. माझ्या कानाच्या वर छोटासा टकलाचा गोल भाग हाताला लागला. तो गार गार आणि उघडा होता. मला अगदी लाजिरवाणं वाटलं. Read More

जानेवारी २००९

या अंकात… संवादकीय – जानेवारी २००९ विचारू नयेत असे प्रश्न वाचन सहित्य कसे निवडाल ? ‘Making Children Hate Reading’ संवादानंतरचे क्षितिज – भाग पहिला वेदी – लेखांक १७ Download entire edition in PDF format. एकंदरीत अंकाबद्दलची तुमची प्रतिक्रिया जाणून घ्यायला Read More