संवादकीय
काहीही म्हणायचं तरी आत्ता २६ नोव्हेंबरला सुरू झालेल्या दुर्घटनेला बाजूला ठेवणं शक्यच नाही. गेल्या दोन महिन्यांत घडलेल्या आणखीही काही महत्त्वाच्या घटनांचा संदर्भ...
अरुणा बुरटे
शाळेतील मुलीमुलांशी करावयाच्या संवादांच्या दरम्यान सहामाही परीक्षेच्या आसपास सुटी असते. त्या काळात त्यांनी ‘बहर’शी दोस्ती ठेवावी म्हणून एक कल्पना लढविली. त्यांना...
सती भावे
इयत्ता सहावीचा वर्ग
गप्पातून विषय निघाला देवावर विश्वास आहे का नाही?
कुठलाही नवा विषय निघाला की सगळे त्या शब्दाकडे बघायचे.
आत्ताचा शब्द होता ‘देव’....
दिलीप फलटणकर
पुस्तकांमुळं माझं आयुष्य खूप बदललं. माणूस म्हणून आणि शिक्षक म्हणून पुस्तकांनी मला घडवलं.
काळ्या मातीत कुठंतरी एखादं बी पडावं, पुढे त्याचा वटवृक्ष...
देवेंद्र शिरूरकर
पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात प्रवेश घेतल्यानंतर माझे वाचनाचे विषय थोडेसे बदलले पण वाचनात मात्र खंड पडला नव्हता. जयकर ग्रंथालयाचे एवढे मोठे...