कमी वाचा
विजय लाटकर श्री. लाटकर शास्त्रशाखेचे पदवीधर आहेत. वडिलोपार्जित पेढे विक्रीचा व्यवसाय इमाने-इतबारे करत असूनही तर्हेतर्हेचं वाचन आणि जागतिक पातळीवरच्या चित्रपटांचा चाहता. वाचनाबद्दल ते काही वेगळं म्हणतात… टागोरांनी म्हटलंय की, ‘कमी वाचा, जास्त विचार करा.’ या विधानातला पहिला अर्धा भाग आजवर Read More