चांगल्या माणसांच्या खर्या गोष्टी
सुषमा दातार गुजरातमधल्या अनेक समाजसेवी संस्था शांतता, सहिष्णुता याविषयी काम करत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या सहकार्यानं ‘माणुसकी जागी असल्याचा पुरावा देणार्या’ हकीकती एकत्र करून पुस्तकरूपानं छापल्या आहेत. प्रस्तावनेतली पुढची वाक्यं फारच बोलकी आणि स्पष्ट आहेत. – अपूर्व ओझा Read More