मुलांच्या (खरेतर कुणाही व्यक्तीच्या) सर्वांगीण विकासात कलेचं स्थान महत्त्वाचं आहे, हे वर्षानुवर्षांच्या संशोधनानं सिद्ध केलेलं आहे. बौद्धिक पातळी, स्नायूंच्या वापराचं कौशल्य, शिस्तबद्धता,...
जंगलातले टुमदार घर, घराच्या गङ्खीतून दिसणारे मोकळे आकाश आणि अथांग समुद्र! अशा रम्य वातावरणात गाण्याचे तीन कार्यक्रम आणि दोन कार्यशाळा (वर्कशॉप) घ्यायला...
‘‘उपजीविकेसाठी आवश्यक असणार्या विषयाचे शिक्षण जरूर घ्या.पोटापाण्याचा उद्योग जिद्दीने करा; पण तेवढ्यावरच थांबू नका.साहित्य, चित्र, संगीत, नाट्य, शिल्प, खेळ यातल्या एखाद्या तरी...
मी सात वर्षांची असल्यापासून कथक नृत्य शिकायला लागले.कुठलंही गाणं लागलं, की मी नाचायला लागायचे.हे पाहून आईनं, तिला माहीत असलेल्या एका चांगल्या यलासमध्ये...