स्त्रीच्या जीवनातल्या ह्या तीन पदव्या- म्हटल्या तर सोप्या, म्हटल्या तर कठीण. परिस्थिती आणि मानसिकता ह्यावरच सारे अवलंबून. मुख्य म्हणजे आर्थिक परिस्थितीवर.
आधीच सांगते,...
निवृत्तीचे अाणि नातवंडांचे वेध साधारणपणे एकाचवेळी लागतात. संस्कारांमधून अालेली हीपण एक सार्वत्रिक अाढळणारी मानसिकता! अाणि मग चाकोरीबाहेर वागणाऱ्या सुना-मुली-मुलं-जावई यांना मोठ्यांच्या प्रश्नांच्या...