आमचा दात घासण्याचा इतिहास

चोपडा गावातील भिल वस्तीवरच्या लहान मुलांच्या वर्गात आम्ही मुलांच्या दातांच्या आरोग्यावर काम करायचं ठरवलं. त्यासाठी आपल्या वस्तीतल्या लोकांनी आणि त्यांच्या पूर्वजांनी दात घासण्यासाठी कोणत्या पद्धती वापरल्या हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे असं वाटलं. मग मुलांबरोबर वस्तीत जाऊन आम्ही पालकांशी संवाद Read More

संवादकीय – जून २०२५

आपल्या मुलांसोबत इतिहासाचा अभ्यास का करावा? इतिहास म्हणजे शिवाजी महाराज, फ्रेंच राज्यक्रांती, वगैरे पुस्तकातले धडे तर आहेतच. त्याचबरोबर माझा, माझ्या मुलांचा, एखाद्या मित्रासोबतच्या मैत्रीचा, माझ्या टूथब्रशचा, नदीच्या दुर्गंधीचा, विहिरीतल्या पाण्याच्या पातळीचा, परवा आईसोबत झालेल्या भांडणाचा, घरात घेतलेल्या मोठ्या निर्णयाचा, इंटरनेटचा, Read More

स्क्रीन टाइम!

ह्या वर्षभरात दर महिन्याला अमेरिकी मानसशास्त्रज्ञ डॉ. बेकी केनेडी ह्यांचे वेगवेगळे सिद्धांत आपण वाचत आहोत. बेकी मुलांना स्क्रीन देण्याच्या विरोधात नाहीत. पण तो किती द्यावा, जेवताना द्यावा की नाही, एकदा दिला तर मुलं नेहमीच अपेक्षा धरतील ना, त्यावर काय बघावं, Read More

पालकनीती (ताजा अंक)

१९८७च्या २६ जानेवारीला ‘पालकत्वाला वाहिलेले मासिकपत्र – पालकनीती’ सुरू झाले. पालकत्वाबद्दलच्या सर्व विषयांना या मासिकात स्थान असते. मूल वाढवणे हा व्यापक विकासनीतीचा एक भाग आहे असेच पालकनीती मानते. मासिक ताजा अंक

खेळघर कार्यशाळा

खेळघराचं काम करताना आम्हाला मिळालेल्या अनुभवांचा, आम्ही आत्मसात केलेल्या गोष्टींचा लाभ इतरांनाही मिळावा असं वाटतं. खेळघरासारखं एखादं काम आपल्या परिसरात सुरू करण्याची इच्छा असणा-या किंवा प्रत्यक्षात करत असलेल्या व्यक्ती किंवा संस्थांनी जरूर आमच्याकडे संपर्क साधावा. Read more