माझ्या आज्या
सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या काळात जगणार्या या आज्या. त्यावेळी अगदी खात्यापित्या सुखवस्तू घरातल्या स्त्रियाही फारतर चौथी-पाचवी शिकलेल्या असत. पतीचा संसार करणे, त्याला करून घालणे आणि मुख्य म्हणजे मुले जन्माला घालणे हे त्यांचे मुख्य काम असे. अपवाद मंजूच्या आज्यांचा. त्या किमान एक Read More
