खेळघर (लक्ष्मीनगर)

लक्ष्मीनगर ही डहाणूकर कॉलनीच्या शेजारच्या डोंगरउतरवर वसलेली सुमारे १५०० घरांची झोपडवस्ती आहे.तेथील ६ ते १८ या वयोगटातील दरवर्षी सुमारे २०० मुलांसोबत खेळघर काम करत आहे. मुलांच्या शाळेव्यतिरिक्तच्या वेळात रोज दोन तासांचे हे काम आहे. Read more

खेळघर – पालकनीती परिवारचा प्रकल्प

शिक्षण वंचितांपर्यंत पोचावं, ते आनंदाचं व्हावं ह्या दिशेने काम करणारी ‘खेळघर’ ही एक अर्थपूर्ण रचना आहे. खेळांतून मिळणार्‍या आनंदाला मायेचं कोंदण लाभावं आणि मुलं शिकण्यासाठी उत्सुक व्हावीत यासाठी खेळघरात प्रयत्न केला जातो. Read more

पालकनीती मासिक

आपण ज्या काळात असतो, जगतो, वाढतो त्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक परीघात सजगपणे पालकत्व निभावणं हे सोपं काम नाही. घडोघडी मर्यादा जाणवतात, योग्यायोग्यतेचा निर्णय करणं अवघड होतं. मात्र हा कुणा एकाचा प्रश्न नाही, उघड्या डोळ्यांनी बघणार्‍या सर्वांना ह्या परिस्थितीची जाणीव Read More

‘एआय’ म्हणजे काय रे भाऊ?

विरिंची जोगळेकर आपण इतिहासाकडे नजर टाकली, तर एक गोष्ट लक्षात येते. आजवर झालेली बहुतांश यांत्रिक, औद्योगिक प्रगती शारीरिक कष्ट कमी करण्यासाठीच झालेली आहे. अशी अनेक यंत्रे आपल्या रोजच्या वापरात आहेत. चाकाचा शोध लागल्यामुळे आपले कष्ट वाचले, पण म्हणून ‘त्या चाकाने Read More

इतिहासबोध की अपराधबोधॽ

मैथिली देखणे जोशी जर्मन भाषा व संस्कृतीचा अभ्यास करणारी एक भारतीय शिक्षिका या भूमिकेतून मी हा लेख लिहिते आहे. त्यामुळे लेखात मुख्यतः जर्मन समाजाच्या इतिहासबोधावर आणि त्यासोबत भारतीय समाजातील इतिहास-ग्रहणावर भाष्य केलेले आहे. लेख आपण तीन भागांत पाहू. इतिहास-ग्रहण इतिहास Read More

बदलत्या जगातील  पालकत्वाचा धांडोळा :  ॲडोलसन्स

सायली तामणे “मी काहीच चुकीचे केलेले नाही…” १३ वर्षांचा जेमी मिलर वारंवार सांगत असतो. आपल्याच वर्गातल्या एका मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली असते. इथे त्याच्या शब्दप्रयोगाकडे लक्ष दिले, तर दिसते, की ‘मी काहीच केलेले नाही’ असे तो म्हणत नाही. Read More